Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी मनसेचा पुढाकारः”लॉकडाउन” पर्यत मदत देण्याचा निर्धार..
सावंतवाडी.ता,१४:
मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून येथिल मनसेच्या कार्यकर्त्याच्यावतीने आज अत्यंंत गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे लॉकडाउनचा कालावधी संपेपर्यत या कुटूंबाची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. असे यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याकडुन सांगण्यात आले.
यावेळी तालुका सचिव विठ्ठल गावडे,परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर,युवती अध्यक्ष ललीता नाईक,उपशहर अध्यक्ष शुभम सावंत,शाखाध्यक्ष विनय सोनी आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.