Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुडाळ,ता.१६: गोधडवाडी येथे ३० परप्रांतीय मजुरांना १५ दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्याचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष नझीरभाई शेख, नेरूरचे माजी सरपंच प्रसाद पोईपकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा.सचिन पाटकर आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.