Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
लखम सावंत-भोसले यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू तहसीलदारांकडे सुपूर्द…
सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता,१६: येथील सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम सावंत-भोसले यांच्याकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.राज घराण्याकडून अशा प्रकारच्या वस्तू देऊन आजच्या लोकशाहीच्या काळात सुध्दा माणुसकी जपण्यात आली आहे.तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे युवराज लखम सावंत यांनी या वस्तू दिल्या.यात अडीचशे किलो तांदूळ ७० किलो पीठ,तेल आणि डाळी चा समावेश आहे. याबद्दल मात्रे यांच्याकडून युवराज लखम सावंत यांचे आभार मानण्यात आले.
Download WordPress Themes Nulled and plugins.