वेंगुर्ला.ता,१६: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील प्रसिद्ध उद्योजक दिगंबर आत्माराम नाईक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना निर्जंतुकीकरण मार्ग मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्याचा नुकताच येथे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आडेली ग्रा.प.सरपंचा समिधा कुडाळकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीवनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू सामंत, आडेली सोसायटीचे चेअरमन समिर कुडाळकर, प्रा.आ.कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पहिलाच असा सॅनिटरायझेशनकक्ष उपलब्ध करून दिल्याने श्री. नाईक यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आडेली येथे उद्योजक दिगंबर नाईक यांनी उपलब्ध करून दिला निर्जंतुकीकरण मार्ग…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES