Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी.ता,१७: जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी दुपारी रत्नागिरी येथून ओरोस- सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ४.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना आजार संदर्भात व मुंबई-गोवा महामार्ग आढावा बैठक, सायं. ५.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन, सोईनुसार राखीव व मुक्काम.
Download WordPress Themes Nulled and plugins.