Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुस्लिम बांधवांच्यावतीने सावंतवाडी शहरात जेवणाचे वाटप

मुस्लिम बांधवांच्यावतीने सावंतवाडी शहरात जेवणाचे वाटप

सावंतवाडी.ता,१८:येथिल मुस्लीम बांधवाच्यावतीने शहरातील आज शहरात सुमारे पाचशेहुन अधिक लोकांना जेवण वाटप करण्यात आले.यावेळी समिर बेग,वसिम मेमन,सकील बागवान,आयाज शहा,हमिद झापडीया,सर्फराज शहा आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments