Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी,ता.१८: कोरोनाग्रसाच्या मदतीसाठी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांच्याकडुन सव्वा लाखांची मदत देण्यात आली.पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक,जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,अॅड.सिद्धीविनायक दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, बाळु परब, रेमी आल्मेडा आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.