Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकीटकनाशक पिल्याने ३३ वर्षीय विवाहिता अत्यवस्थ...

कीटकनाशक पिल्याने ३३ वर्षीय विवाहिता अत्यवस्थ…

निगुडे-गावठणवाडी येथील घटना; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी ता.१९:  निगुडे-गावठणवाडी येथील एका ३३ वर्षीय विवाहितेने काजूच्या झाडावर फवारणी करण्याचे कीटकनाशक पिल्याने ती अत्यवस्थ बनली आहे.ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.दरम्यान तिला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात येणार आहे.मात्र हा प्रकार तिने का केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments