Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.१९: भटवाडी येथील ६० गरीब व गरजू कुटुंबांना आज नगरसेवक नासिर शेख मित्रमंडळाकडून धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री.शेख,नगरसेविका दिपाली भालेकर,सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर,बुथअध्यक्ष रवी नाईक,पॅट्रिक डिसोझा,एकनाथ पेडणेकर,शुभदा सावंत,बबन डिसोझा,टोनी बोर्जिस,गुलजार खान,सज्जाद खान आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.