कणकवली.ता,२१: शिवसेनेचे नेते तथा भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतूल रावराणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील खासगी डॉक्टरना पी.पी.ई कीटचे वाटप करण्यात आले.यातील खासगी डॉक्टरांसाठी ६२५ व शासकीय रुग्णालयासाठी ३७५ अशी एकुण एक हजार कीट यावेळी त्यांनी आरोग्य प्रशासनाकडे सुपूर्द केली.
यावेळी खासदार विनायक राउत,आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत युवा नेते संदेश पारकर,राजू शेट्ये,शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,सुशांत नाईक,हर्षद गावडे,संजय आंग्रे आदी उपस्थित होते.यासाठी आमदार नाईक यांनी रावराणे यांच्याकडे कीट वाटपाची मागणी केली होती.त्यानुसार केवळ सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांनी हे वाटप केले.यावेळी विद्याधर तायशेटे,सुभाष पावसकर यांच्याकडे हे वितरण करण्यात आले आहे.
अतूल रावराणेंकडुन जिल्हातील डॉक्टरांसाठी पी.पी.ई कीट…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES