Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.२१: मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी येथील भंडारी समाज मंडळाकडून पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.या मदतीचा धनादेश आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष जगदीश मांजरेकर,उपाध्यक्ष देविदास आडारकर,कार्याध्यक्ष दिलीप गोडकर,सचिव दिलीप पेडणेकर,बाळ चोडणकर,सिद्धार्थ पराडकर,नगरसेवक सुधीर आडीवरेकर,प्रवीण मांजरेकर,प्राजक्ता मांजरेकर,महेश सारंग,सचिन रेडकर,देवा सूर्याजी आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.