Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
भाऊ भिसे यांची माहिती; नागरीकांनी सहकार्य करण्याचे केले आवाहन
सावंतवाडी.ता,२२: शहरातील नागरीकांना पालिकेच्या नळपाणी योजनेचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी पाणी सोडण्याच्या वेळात बदल करण्यात आलेला आहे.याबाबतची माहीती पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी भाऊ भिसे यांनी दिली.
नेमका कसा आहे टाईम? अधिक माहीतीसाठी येथे क्लीक करा. दरम्यान पाणी सोडण्याबाबत सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.