Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
२२ हजाराचा दंड वसूल; वाहनचालकांसह मास्क न लावणार्यांवर कारवाई…
सावंतवाडी ता.२२: संचारबंदी उल्लंघन करून शहरात बिनधास्त फिरणाऱ्या वाहन चालकांवर व मास्क न लावणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे.आज तब्बल ८५ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई डी.वाय.एस.पी. मुळीक आणि पी.आय.शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय स्वाती यादव, ट्रॅफिक पोलिस प्रवीण सापळे, सखाराम भोई,दीपक दळवी, प्रशांत धुमाळे,अनंत हडकर, विलास नर,समीर सुतार,धनंजय नाईक,प्रांजली धुमाळे,दासू पवार आदींनी केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.