बांदा ता.२४ : कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका शेती व्यवसायाला देखील बसला आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून मीरा-भाईंदर येथील शिवसेना उपविभागप्रमुख विष्णू महादेव देऊलकर यांनी गावातील २०० शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत खत वाटप केले.
विलवडे गावातील मधलीवाडी, फौजदारवाडी, मळावाडी येथील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. यावेळी रावजी दळवी, कालिदास दळवी, प्रकाश दळवी, सागर देऊलकर, मनोज दळवी, निलेश परब, विनोद दळवी, परेश धरणे, नितीन नाईक, मंगेश परब, निखिल दळवी, महेश दळवी, कमलेश दळवी, मनोजकुमार दळवी, महादेव दळवी, किरण दळवी, सागर दळवी आदी उपस्थित होते.
विष्णू देऊलकर यांच्या माध्यमातून गावातील २०० शेतकऱ्यांना खताचे वाटप…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES