Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
तहसीलदारांकडून माहिती;
राज्य शासनाचे पुढील आदेश आल्यानंतर निर्णय
सावंतवाडी.ता,२५: केंद्र शासनाच्या निर्णयानुसार आजपासून उघडलेली दुकाने उद्या दिनांक २६ एप्रिल रोजी बंद ठेवण्यात यावीत,असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. याबाबत राज्य शासनाचे नव्याने परिपत्रक जाहीर झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल,मात्र यातून जीवनाच्या वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहे.अशी माहिती सावंतवाडी ते तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.