Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नागरिकांनी केली गर्दी; पोलिसांकडून ३० दुचाकीवर कारवाई,६ हजाराचा दंड वसूल…
बांदा,ता.27:
आज बांदा आठवडा बाजारात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडाला. बांदा पोलिसांनी ३० दुचाकींवार कारवाई करत एकूण ६ हजार रुपये दंड वसूल केला.
शहरात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी कट्टा कॉर्नर चौक, बांदेश्वर मंदिर चौक व खेमराज हायस्कुल रस्त्यावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरात वाहनांनाभवी वाहतूक कोंडी टळली. कट्टा कॉर्नर, आळवाडी रस्ता, गांधी चौक, उभाबाजार येथे लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. वाहतूक पोलीस विजय जाधव, धनंजय गोळे यांनी कारवाई केली.f
Download WordPress Themes Nulled and plugins.