Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासर्पदंश झाल्यामुळे परप्रांतीय युवक अत्यवस्थ...

सर्पदंश झाल्यामुळे परप्रांतीय युवक अत्यवस्थ…

पारपोलीतील घटना; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…

सावंतवाडी ता.२८: सर्पदंश झाल्यामुळे १९ वर्षीय परप्रांतीय युवक अत्यवस्थ झाला.ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.इस्वाफ कडीयार (सध्या रा.पारपोली),असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments