वैभववाडी,ता.२९: गर्दी टाळा, नगरपंचायतीच्या तात्पुरत्या गठीत केलेल्या नियमावलीचे पालन करा. या भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आवाहनाला वैभववाडीकरांनी आज चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे वैभववाडी आठवडा बाजार सकाळपासून पूर्ण सुनासुना झाला आहे.
वाभवे वैभववाडी न. पं. मध्ये आमदार नितेश राणे यांनी आढावा बैठकीत सुचविल्या प्नमाणे न. प. ने मटन, मच्छी व भाजीपाला विक्रेत्यांना शहराबाहेर जागा उपलब्ध करून दिली आहे. हे विक्रेते शहराबाहेर बसल्याने बाजारपेठेतील गर्दी आपोआप कमी झाली आहे. केवळ औषधे खरेदी करण्यासाठी काही तुरळक ग्राहक बाजारात दिसत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत व पोलीस प्रशासन वैभववाडीत खबरदारी घेत आहेत.
गर्दी टाळा; नितेश राणे यांच्या आवाहनाला वैभववाडीकरांचा प्रतिसाद…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES