Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
८५ जणांवर कारवाई; २० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल…
सावंतवाडी ता.२९: लॉकडाऊनच्या काळात शहरात बिनधिक्कत फिरणाऱ्या ८५ जणांवर आज सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली.यात एकूण मिळून २० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक व पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाति यादव,वाहतूक पोलीस प्रवीण सापळे,सखाराम भोइ,आबा पीरणकर,विलास नर,दीपक दळवी,अनंत हडकर,वास्तू पवार आदींनी केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.