Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी/भक्ती पावसकर.ता,३०: पोलिस खात्यात गेली पंधरा वर्षे प्रामाणिकपणे उत्कृष्ठ कामगिरी केल्याबदद्दल जिल्ह्यातील आठ पोलिस कर्मचार्यांना पोलिस महासंचालकांकडुन गौरविण्यात आले आहे. यात सावंतवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे दत्ता देसाई यांच्यासह कुडाळ येथिल मंगेश शिंगाडे,दिलीप धुरी,तातू लांबर,मिलींद तावडे,हॅन्री लोबो,विष्णू सावळ,भिवा पिळणकर यांचा समावेश आहे.हे पदक पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडुन जाहीर करण्यात आले आहे.
आज याबाबत जाहीर करण्यात आले.लवकरच याचे वितरण करण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.