Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
आयुर्वेदिक महाविद्यालय व कुटीर रूग्णालयाला डीजीटल थर्मामीटर भेट…
सावंतवाडी ता.०२: येथिल व्यापारी संघटना आणि औषध विक्रेता संघ यांच्यावतीने आज येथिल कुटीर रुग्णालय व भाईसाहेब आयुवेर्दीक महाविद्यालयाला डिजिटल थर्मामिटर आणि नॅबुलायझर भेट देण्यात आले.
यावेळीे अध्यक्ष जगदीश मांजरेकर,आनंद रासम,रामचंद्र गावडे,सुमंगल कालेकर,आनंद नेवगी,बाळा बोर्डेकर,अभय पंडित,संदेश परब,पुंडलिक दळवी,दत्ता सावंत,दिलीप नार्वेकर,प्राचार्य बी.डी.पाटील,डाॅक्टर राजेश गुप्ता,उत्तम पाटील, ज्ञानेश्वर दुरभाटकर,अभिजीत चितारी,पांडुरंग वजराटकर,संदीप सावंत आदी ऊपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.