Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी.ता,०५: माहे मे 2020 करिता जिल्ह्यात 132 किलोलीटर नियतन मंजूर करण्यात येणार आहे. त्यापैकी 60 टक्के नियतन म्हणजेच 72 किलोलीटर केरोसिन नियतन मंजूर करण्यात येत आहे. तालुका निहाय मंजूर नियतन पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे किलोलीटर मध्ये आहेत. दोडामार्ग – 3, सावंतवाडी – 9, वेंगुर्ला – 12, कुडाळ – 9, मालवण – 12, कणकवली – 10, देवगड – 12, वैभववाडी – 5 असे एकूण 72 किलोलीटर केरोसिनचे नियतन मंजूर करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते हे कळवतात.
Download WordPress Themes Nulled and plugins.