ओरोस ता ५:
सिंधुदुर्गचा सिमदोडा असलेल्या गोवा राज्यात आपल्या जिल्ह्यातील २५४ नागरिक अडकले आहेत.त्यातील १०६ लोकांना जिल्ह्यात आणण्यास आपण परवानगी दिली आहे. तसेच गोवा येथून सोडण्यास गोवा सरकारने परवानगी दिली आहे. त्यांना ६ मे रोजी जिल्ह्यात आणण्यात येत आहे. गोवा प्रशासन त्यांना पत्रादेवी येथे आपल्या प्रशासनाच्या ताब्यात देणार आहे. तेथे दाखल झाल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास संस्थात्मक क्वारंटाइन किंवा आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
गोव्यात अडकलेल्या १०६ व्यक्तींना उद्या सिंधुदुर्गात आणनार
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES