Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
संजू परब;ज्यांचे घर हफ्त्त्याशिवाय चालत नाही त्यांच्यावर काय बोलणार,राऊळांवर टीका…
सावंतवाडी ता.०६: शहरात उद्यापासून सकाळी
सात ते सायंकाळी सात बाजारपेठ सुरू राहील.त्यानंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू,असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान रुपेश राऊळ यांनी केलेल्या उडाणटप्पू या टीकेवर आपण काही बोलणार नाही,ज्याचे घर हप्ते घेतल्याशिवाय चालत नाही,अशा माणसावर काय बोलायचे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नासिर शेख, सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.