मोफत डिलीव्हरी ; नित्त्या आईस्क्रिम एजन्सीजचा उपक्रम
सावंतवाडी, ता.०९: येथील नित्त्या आईस्क्रीम एजन्सीजकडून खास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आईस्क्रीम खवय्यांना घरपोच आईस्क्रीम डिलीव्हरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे कोणताही छुपा चार्ज न घेता मोफत डिलीव्हरी देण्यात येणार आहे, अशी माहिती एजन्सीजचे रवी जाधव यांनी दिली.
या एजन्सीजकडून मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, गुलकंद, व्हॅनीला, चॉकलेट, काजू, द्राक्ष, ब्लॅककरंट अशा फ्लेवरची विविध गरजेदार कंपन्यांची आईस्क्रीम घरपोच देण्यात येणार आहेत. यात स्कुपसोबत पार्टी पॅक, फॅमिली पॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी किमान २०० रुपयांपर्यंत ऑर्डर असणे आवश्यक आहे.असे श्री. जाधव यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी ९०१११८३२८५ ९४०५२६४०२७, ७७०९२८०१०१, ७२७६४९२५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.