Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सतीश सावंत यांची माहिती ; सर्वसामान्य ग्राहकांना होणार फायदा
सावंतवाडी / भक्ती पावसकर, ता.०९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्यांची समजली जाणारी जिल्हा बँक आता गुगल-पे वर आली आहे. बँकेच्या ग्राहकांना आता गुगल-पे च्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांनी दिली. याचा फायदा आता जिल्ह्यातील बँकेच्या ग्राहकांना होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आजपर्यंत राष्ट्रीय बँकांनाच ही सोय होती. परंतू आता जिल्हा बँकेच्या खातेदारांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.