Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी, ता.१०:ज्येष्ठ रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे परिचित असलेल्या सावंतवाडी येथील बाळकृष्ण कोल्ड्रींगचे मालक विजय उर्फ आबा नेवगी (वय ७५) यांचे आज निधन झाले.सावंतवाडीत त्या काळी नाटक जगवण्याचे काम आबा नेवगी व त्यांच्या सहकार्यांनी केले होते. वैश्य समाजाच्या वाटचालीस त्यांचे मोठे योगदान होते. श्री. चेतन नेवगी यांचे ते वडिल होत.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.