Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प...

मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प…

रत्नागिरी, ता.१० : कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी ते खेड या दरम्यान मालगाडीचे चार डबे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घसरले. त्यामुळं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मालगाडी रेल्वे रुळांवरून हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मालगाडी पुढे रवाना होईपर्यंत मालवाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments