सावंतवाडी, ता. ११ : येथील पंचायत समिती सभापती उपसभापती व सदस्य तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष यांनी आपले मानधन मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री निधीसाठी जमा केले आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील व देशातील जनतेला सहकार्य मिळावे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आज या मानधनाचा धनादेश प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सभापती मानसी धुरी, उपसभापती शितल राऊळ, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप गावडे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते . यावेळी तीन महिन्याचे मानधन जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी पंचायत समिती पदाधिका-यांची कोरोना निधीसाठी मदत
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES