Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले ,ता.१२:भारतीय जनता पार्टी परुळे विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कुशेवाडा व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सॅनिटायझर मशिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी कुशेवाडा सरपंच सौ स्नेहा राऊळ, भाजप तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच श्री निलेश सामंत, परुळे बाजार सरपंच सौ श्वेता चव्हाण, सदस्य श्री सुनिल चव्हाण, युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष श्री प्रसाद पाटकर, सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री शरद हडकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ कोळी, डॉ प्रभू, अन्नपूर्णा पाटील, पपू चव्हाण, श्री. गोसावी व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.