सिंधुदुर्गात कोरोनाचा “पाचवा” बळी…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.३० सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. ती व्यक्ती कणकवली तालुक्यातील 60 वर्षीय आहे. दरम्यान त्याचे कोरोनामुळे मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात निधन झाले आहे. 20 जून पासून ते उपचार घेत होते. त्यांचा पहिला नमूना निगेटिव्ह आला होता. दूसरा नमूना पॉझिटिव्ह आला होता. 10 दिवस ते व्हेन्टीलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी ठरला आहे.

52

4