कोरोना योध्या आशाताईंचा सन्मान करणार…

213
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विक्रांत सावंत ; दोडामार्ग शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय…

दोडामार्ग.ता,१३: कोरोनाच्या काळात आपल्या जीवावर उदार होऊन गावागावात जाऊन सेवा बजावणाऱ्या आशाताईंचा सन्मान शिवसेनेच्यावतीने करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान विविध समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्यांना शिवसेनेच्या वतीने गौरविण्यात आले.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत आज येथे कार्यकारिणीची सभा पार पडली. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांनी हा आशाताईंचा सन्मान करणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबुराव धुरी,गणेशप्रसाद गवस(उपजिल्हा प्रमुख), संजय गवस (तालुका संघटक तथा डोंगरी विकास समिती सदस्य), सौ. लीना कुबल ( नगराध्यक्ष, दोडामार्ग नगरपंचायत)
गोपाळ गवस ( उपजिल्हा संघटक)सौ.श्रेयाली गवस ( तालुका प्रमुख महिला आघाडी, दोडामार्ग)
सौ. संपदा देसाई ( जिल्हा परिषद सदस्या, मणेरी- दोडामार्ग),तुकाराम बर्डे (माजी जिल्हा परिषद सदस्य)सौ. धनश्री गवस ( उपसभापती दोडामार्ग पंचायत समिती),संतोष म्हाळवणकर ( नगरसेवक, दोडामार्ग नगरपंचायत),संतोष मोर्ये (विभागप्रमुख – कोनाळ जिल्हा परिषद), लक्ष्मण आयनोडकर (विभागप्रमुख – मटाणे जिल्हा परिषद), विजय जाधव (विभागप्रमुख – मणेरी जिल्हा परिषद),चंदन गावकर (शहर प्रमुख – दोडामार्ग),सौ. विनिता घाडी ( महिला शहर प्रमुख, दोडामार्ग शहर),मिलिंद नाईक (उपविभाग प्रमुख, हिंद भारतीय जनरल कामगार सेना चिटणीस ,दोडामार्ग तालुका ),भगवान गवस (युवासेना उपतालुका प्रमुख),आनंद रेडकर ( शिवसैनिक, दोडामार्ग),बबलु पांगम ( दक्षता कमिटी अध्यक्ष,दोडामार्ग) आदी उपस्थित होते.

 

\