केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची राजन रेडकर यांनी घेतली भेट….

497
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.१४: केंद्रीय मंत्री,आयुष्य मंत्रालय व राज्यमंत्री संरक्षण मंत्रालय श्री.श्रीपाद नाईक यांची आज भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सी.ई.ओ व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख राजन रेडकर यांनी गोवा येथे जावून भेट घेतली.
श्री. रेडकर यांनी गोवा येथील श्री. नाईक यांच्या निवासस्थानी घरतलेल्या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी विकासकामा संदर्भातही बोलणे झाले. भेटीच्यावेळी कार्यकारी सदस्य सुबोध खोत तसेच मोहन घाडगे, मोहन भागवत आदी उपस्थित होते.

\