सावंतवाडी शहरातील युवा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…

663
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी.ता,१४: शहरातील युवक कार्यकर्ते शिवम दीपक सावंत यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी विद्यार्थी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी शिवम सावंत यांच्या समवेत रोहन गावडे, अनिकेत वाडीकर, राकेश मडवळ, अक्षय पारकर, गिरीश घाटगे, तन्मय टिळवे, विराज मेस्त्री,उत्कर्ष दापळे, आशिष मडवळ, उज्ज्वल दाफळे आदीनी केला.काँग्रेस मधे प्रवेश केला. प्रवेशाच्या वेळी यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, एनएसयुआय तालुकाध्यक्ष चैतन्य सावंत,शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका प्रवक्ते ऍड संभाजी सावंत, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, इंद्रनील अनगोळकर,दीपक पिरणकर उपस्थित होते.

\