बांदा शहरात संजू विरनोडकर मित्रमंडळाकडून जंतुनाशक फवारणी…

101
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.१४: येथील ग्रामपंचायत प्रशासन व संजू विरनोडकर मित्र मंडळ यांच्या वतीने बांदा शहरात कोरोना प्रतिबंधक जंतुनाशक फवारणी करण्यात आली.दरम्यान येथील बांदेश्वर मंदिर परिसरातून या मोहिमेला सुरुवात झाली.

यावेळी बांदा उपसरपंच हर्षद कामत,ग्रामपंचायत सदयस जावेद खतीब ,राजेश विर्नोडकर,ग्रामपंचायत कर्मचारी व संजू विर्नोडकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

\