वेत्ये येथे चारचाकी पलटी होऊन अपघात…

1496
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुदैवाने चालक बचावला; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

सावंतवाडी ता.१४: मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र गाडी पलटी होवून सुध्दा चालक सुदैवाने बचावला.ही घटना आज साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.सचिन कोलते,असे चालकाचे नाव आहे.यावेळी शिवसेनेचे युवा नेते गुणाजी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले.

\