बिळवस सरपंचा रूपाली नाईक यांचे अपघाती निधन….

1803
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेगुर्ले
चिपी गावडेवाडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात बीळवस येथील सरपंचा रूपाली नाईक यांचे निधन झाले.
ही घटना आज सकाळी घडली. पहाटे नाईक यांचे वडील व जेष्ठ दशावतार संगितकार पुरुषोत्तम परुळेकर यांचे निधन झाले होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आपल्या मुलासोबत येत होत्या.मात्र रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाला तर मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे

\