Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासागरतीर्थ-वेळागर परिसरात अडीच वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू...

सागरतीर्थ-वेळागर परिसरात अडीच वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू…

वेंगुर्ले ता.१५: घराच्या शेजारी खेळण्यासाठी गेलेल्या अडीज वर्षीय बालकाचा डबक्यात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सागरतीर्थ-वेळागर परिसरात घडली.सुयश श्री देवजी,असे त्या मुलाचे नाव आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments