कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात १० ऑगस्ट पर्यंत पुन्हा जनता कर्फ्यू…

2008
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री प्रमोद सावंत; १७ जुलैपासून तीन दिवस लॉकडाऊन…

पणजी ता.१५: गोव्यात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता,आजपासून १० ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या काळात केवळ वैद्यकीय सुविधा वगळता रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.याबाबतची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. दरम्यान १७ जुलैपासून तीन दिवस लॉकडाऊनचीही घोषणा करण्यात आल्याची त्यांनी यावेेेळी सांगितले आहे.

 

\