गोवा-साखळी येथील तरुणाचा मणेरी नदीपात्रात मृतदेह…

374
2
Google search engine
Google search engine
Google search engine

काल सायंकाळी आढळली होती दुचाकी; घातपात की अपघात संशय बळावला…

दोडामार्ग ता.१५: मणेरी येथे नदीपात्रात आज साखळी-गोवा येथील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.दरम्यान काल सायंकाळी त्याच ठिकाणी घटनास्थळापासून काही अंतरावर त्याची दुचाकी आढळून आली होती.त्यानंतर राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत हा मृतदेह हाती लागला आहे.प्रकाश शर्मा(५२),असे मृताचे नाव असून हा घातपात की अपघात,हा संशय बळावला आहे. दरम्यान याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

\