प्रतिक्षा संपली….बारावीचा निकाल उदया जाहीर होणार.

2540
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुंबई ता.१५: बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.त्यामुळे गेले अनेक दिवस निकालासाठी सुरू असलेली विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाइन घोषित केला जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे.याबाबत नुकतीचं अधिकृत माहिती देण्यात आली आहे. गेले अनेक दिवस १२ वीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले होते.अखेर बोर्डाने आता निकालाच्या तारखेबाबत स्पष्टता आणल्याने आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबतची धाकधूक अधिक वाढली आहे.

\