माजगाव-भटवाडीत भरवस्तीत गव्यांचा कळप…

849
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी/भक्ती पावसकर ता.१५: येथिल माजगाव-भटवाडीत तब्बल चौदा ते पंधरा गव्यांचा कळप फिरत आहे.हे गवे भरवस्तीत फीरत असल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे.याबाबतची माहिती मनसेचे कार्यकर्ते संतोष भैरवकर यांनी दिली.दरम्यान अशाप्रकारे राज-रोस भरवस्तीत फिरणाऱ्या गव्यांना रोखण्यात यावे,अन्यथा अपघात होवू शकतो,अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

\