बारावीच्या निकालात कोकणच अव्वल…

1369
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मुंबई,ता.१६: राज्यातील बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून कोकणाने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा बाजी मारली आहे.यात राज्याचा निकाल ९०.६६ टक्के तर कोकण विभागाचा निकाल ९५.८९ टक्के इतका लागला आहे.
राज्याचा उर्वरित विभागनिहाय निकाल: पुणे – ९२.५० टक्के,कोल्हापूर – ९२.४२ टक्के,अमरावती – ९२.०९ टक्के,नागपूर – ९१.६५ टक्के,लातूर – ८९.७९ टक्के, मुंबई – ८९.३५ टक्के, नाशिक – ८८.८७ टक्के, औरंगाबाद – ८८.१८ टक्के इतका आहे.

\