Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.१६: आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून दिपकभाई प्रेमी परिवाराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमिवर आंबोली, गेळे, चौकुळ, कुंभवडे, खडपडे गावात तीन टन खत वाटप करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला येथील एसटी कामगार वाहक चालकांना सॅनिटायझर वाटप आणि सन्मान सोहळा दाभोली, इन्सुली, देवसू, मळगाव आदी ग्रामपंचायतील सॅनिटायझर वाटप तसेच कणवळी ग्रामपंचायत मध्ये थर्मल गन वाटप, तसेच दोडामार्ग पंचायत समिती मध्ये झाडे वाटप करण्यात येणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.