मुंबई फोर्ट परिसरात जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग कोसळला…

365
2
Google search engine
Google search engine
Google search engine

काहीजण अडकल्याची भीती;अग्नीशमन दलाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू…

मुंबई,ता.१६: येथील फोर्ट परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळला असून यात काहीजण जण अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ही घटना आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली इमारत खूप वर्षांपासूनची असल्यामुळे जीर्ण झाली होती. या घटनेमुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत कार्य सुरू झाले आहे.जेसीबीच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

\