सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा रूग्णालयासाठी व्हेंटिलेटर द्या….

130
2
Google search engine
Google search engine
Google search engine

खासदार विनायक राऊतांची मुंबईच्या महापौर पेडणेकर यांच्याकडे मागणी…

कणकवली,ता.१७: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांना सी.एस.आर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात यावेत,अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.याबाबत आपण सकारात्मक भूमिका घेऊ, असे सौ.पेडणेकर यांनी सांगितले. आज आज राऊत यांनी त्यांची भेट घेतली.

\