सिंधुदुर्गात एकूण २३४ जण कोरोना मुक्त..

282
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.धनंजय चाकूरकर ; सक्रीय रुग्णांची संख्या २७ वर ….

सिंधुदुर्गनगरी,ता.१७:  जिल्ह्यात आजपर्यंत २३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २७ रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने २ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील भटवाडी येथील संपर्कात आलेला १ रुग्ण,  कुडाळ येथील सांगली येथून आलेला १ रुग्ण असे दोन रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

\