सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या “किसान क्रेडीट कार्ड” चे उद्या वैभववाडीत वाटप…

82
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१७ : पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेची कार्ड वाटप आणि संगणीकृत ७/१२ वितरण सोहळा वैभववाडी येथे उद्या सकाळी ११ वा. जिल्हा बँकेच्या शाखेत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील,गुलाबराव चव्हाण तसेच बँकेचे अधिकारी उपस्थितीत राहणार आहे.दरम्यान शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ,असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे.

\