सीताराम उर्फ दादा कुडतरकर याना रोटरी क्लब सिंधुदुर्ग उपप्रान्तपाल पदी बढती

155
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१८ : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल माजी अध्यक्ष रोटेरियन दादा कुड़तरकर यांची उप प्रांतपालपदी पदोन्नत्ति करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्याचे (district 3170) चे गवर्नर रो.संग्राम पाटिल यानी सन 2020-21 करिता सदरची नेमणूक केली आहे. श्री कुड़तरकर यांचेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सावंतवाड़ी, शिरोडा आणि इतर क्लब्सना सामाजिक, लोकाभिमुख कार्यात अन उपक्रमात सहकार्य आणि मार्गदर्शन करणेची कामगिरी देण्यात आली आहे.
दादा कुड़तरकर हे ज्येष्ठ नागरीक संघ,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, वैश्य समाज कणकवली अध्यक्ष असून आम्ही कणकवलीकर, टायगर फ़ोर्स, प्रवासी संघ, पेंशनर संघटना व इतर अनेक संघटनांचे समन्वयक व सदस्य असून सामाजिक भान जपत आहेत.

\