दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत सॅनिटायझरचे वाटप…

151
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांधी चौक वसंत प्लाझा येथील व्यापाऱ्यांनी नागरिकांना सॅनिटायझर, साबण आदी वस्तूंचे वाटप केले. यावेळी 100 पॅकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रेमानंद देसाई, प्रसाद परब, बाबा अल्मेडा, अण्णा म्हापसेकर,राज पेडणेकर, संदीप धारगळकर, सदा काजरेकर,हुसेन मेमन, मुजीब शेख,आदी उपस्थित होते.

\